नवी दिल्लीः एका पोलिसाने पत्नी दुसऱ्या युवकासोबत रंगेहात पकडल्याचा व्हिडिओ बनवला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हा...
नवी दिल्लीः एका पोलिसाने पत्नी दुसऱ्या युवकासोबत रंगेहात पकडल्याचा व्हिडिओ बनवला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, पोलिस घराचा दरवाजा उघडायला सांगतो त्यावेळी त्याची पत्नी शॉर्ट्स आणि टॉपमध्ये दिसते.
यावेळी पोलिस कर्मचारी व्हिडिओ देखील बनवत आहे. महिलेला विचारतो की घरामधील युवक कोण आहे? तेव्हा ती म्हणते की तो आमचा चुलत भाऊ आहे.
पुढे पोलिस हवालदार म्हणतो की ही माझी बायको आहे. महिलेला काही प्रश्न विचारल्यावर ती दिसत आहे. त्याच वेळी, पोलिस महिलेसोबत उभ्या असलेल्या पुरूषाला एकामागून एक प्रश्न विचारताना दिसत आहेत. महिला आपल्या घटस्फोटाची केस सुरू असल्याचे सांगते.’
COMMENTS