समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आणि समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी,बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबास...
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आणि समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी,बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी,लोनेरे अंतर्गत आंतरविभागीय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन समर्थ क्रीडा संकुल,बेल्हे येथे नुकतेच करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद चे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी चिंचवडचे उपाध्यक्ष अरुण गराडे,भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती उपस्थित होते.तसेच विद्यापीठ प्रतिनिधी प्रवीण वारे आणि निलेश भोईर उपस्थित होते.
या स्पर्धेत पुणे,जळगाव,सोलापुर,कोल्हापुर, छत्रपती संभाजीनगर या सहा विभागातून एकूण १७० विद्यार्थी सहभागी झाले होते.
आंतरविभागीय मैदानी स्पर्धेतील स्पर्धांचा निकाल खालील प्रमाणे:
१०० मीटर धावणे (मुले):-
प्रथम क्र.-रणजित कुलर (सोलापुर)
द्वितीय क्र.-सय्यद समीर (छ. संभाजीनगर)
तृतीय क्र.-तेजस राजपूत (जळगाव)
१०० मी धावणे (मुली)
प्रथम क्र.-शिवानी बागल (सोलापुर)
द्वितीय क्र.-उत्कर्षा पाटील (कोल्हापुर)
तृतीय क्र.-समीक्षा गायकवाड (छ.संभाजीनगर)
२०० मीटर धावणे (मुले):-
प्रथम क्र.-रणजित कुलार (सोलापूर)
द्वितीय क्र.-शुभम शिंदे (कोल्हापूर)
तृतीय क्र.-प्रणव राजपूत (जळगाव)
२०० मी धावणे (मुली):-
प्रथम क्र.-शिवानी बागल (सोलापूर)
द्वितीय क्र.-अचल बत्तुलवार (नागपूर)
तृतीय क्र.-निकिता पोखरकर (पुणे)
४०० मीटर -मुले
प्रथम क्र.-पूर्वेश चव्हाण (जळगाव)
द्वितीय क्र.-विनायक पाटील (सोलापूर)
तृतीय क्र.-निशांत भुकया (नागपूर)
मुली:-
प्रथम क्र.-पुनम इंगळे (सोलापूर)
द्वितीय क्र.-हर्षाली सावंत (कोल्हापूर)
तृतीय क्र.-वर्षा पाडवी (जळगाव)
८०० मीटर -मुले
प्रथम क्र.-विनायक पाटील (सोलापूर)
द्वितीय क्र.-सनी लोहार (कोल्हापूर)
तृतीय क्र.-रोहन लोखंडे (छ. संभाजीनगर)
मुली:-
प्रथम क्र.-रिद्धी दळवी (कोल्हापूर)
द्वितीय क्र.-पायल बेंद्रे (सोलापूर)
तृतीय क्र.-कीर्ती राणे (जळगाव)
१५०० मीटर-मुले:-
प्रथम क्र.-निशांत सावंत (कोल्हापूर)
द्वितीय क्र.-गोपाळ वाघ (जळगाव)
तृतीय क्र.-पवन सुरवसे (सोलापूर)
मुली:-
प्रथम क्र.-वैष्णवी लंघे (पुणे)
५००० मीटर मुले:-
प्रथम क्र.-निशांत सावंत (कोल्हापूर)
द्वितीय क्र.-पवन सुरवसे (सोलापूर)
तृतीय क्र.-महेश बनकर (छ. संभाजीनगर)
मुली:-
प्रथम क्र.-समिक्षा वेक (कोल्हापूर)
द्वितीय क्र.-वैष्णवी धडसे (नागपूर)
४×४०० रिले (मुले):-
प्रथम क्रमांक- जळगाव झोन. द्वितीय क्रमांक-कोल्हापुर झोन.
तृतीय क्रमांक- सोलापुर झोन.
मुली
प्रथम क्रमांक- सोलापुर झोन.
द्वितीय क्रमांक- नागपुर झोन.
1×1०० रिले (मुले):-
प्रथम क्रमांक- सोलापुर झोन.
द्वितीय क्रमांक- जळगाव झोन.
तृतीय क्रमांक- कोल्हापुर झोन.
मुली:-
प्रथम क्रमांक- सोलापुर झोन.
द्वितीय क्रमांक- कोल्हापुर झोन.
तृतीय क्रमांक- पुणे झोन.
तिहेरी उडी (मुले):-
प्रथम क्र.-विजय सुस्तोरफोड(सोलापूर)
द्वितीय क्र.-साहिल टोकरे (कोल्हापूर)
मुली:-
प्रथम क्र.-प्रियांशी कोचे (नागपूर)
द्वितीय क्र.-गायत्री कर्पे (पुणे)
तृतीय क्र.-कांचन विसचुळे (जळगाव)
लांब उडी मुले:-
प्रथम क्र.-विजय सबतरफोड(सोलापुर)
द्वितीय क्र.-मौलीस तेलंगी (पुणे)
तृतीय क्र.-अजय खाडे (कोल्हापूर)
मुली:-
प्रथम क्र.-अमिषा हन्नूरकर (कोल्हापूर)
द्वितीय क्र.-प्रगती खसरे (नागपूर)
तृतीय क्र.-गायत्री कर्पे (पुणे)
उंच उडी-मुले:-
प्रथम क्र.-प्रणव महाजन प्रणव (जळगाव)
द्वितीय क्र.-आशिष खरमोल(सोलापुर)
तृतीय क्र.-चैतन्य पोवार (पुणे)
मुली:-
प्रथम क्र.-समीक्षा गायकवाड (छ.संभाजीनगर)
द्वितीय क्र.-प्रगती खोसरे (नागपूर)
तृतीय क्र.-आदिती शेळके (पुणे)
थाळीफेक-मुले:-
प्रथम क्र.-मेहमूद उमलकर (पुणे)
द्वितीय क्र.-ऋषिकेश देवकर (सोलापुर)
तृतीय क्र.-समीर शहा (जळगाव)
मुली:-
प्रथम क्र.-प्रियंवदा पाटील (कोल्हापुर)
द्वितीय क्र.-श्रद्धा करके (सोलापुर)
तृतीय क्र.-रिद्धी सुकाळे (पुणे)
गोळाफेक-मुले:-
प्रथम क्र.-रुपेश पाटील (जळगाव)
द्वितीय क्र.-साहिल पाटील (कोल्हापुर)
तृतीय क्र.-धीरज पालवे (पुणे)
मुली:-
प्रथम क्र.-प्रियंवदा पाटील (कोल्हापुर)
द्वितीय क्र.-कीर्ती राणे (जळगाव)
तृतीय क्र.-अर्चना जाधव (सोलापुर)
भालाफेक-मुले:-
प्रथम क्र.-श्रीनाथ पिसाळ ( कोल्हापुर)
द्वितीय क्र.सय्यद समीर (छ. संभाजीनगर)
तृतीय क्र.-पावरा सचिन(जळगाव)
मुली:-
प्रथम क्र.-समीक्षा गायकवाड (छ. संभाजीनगर)
द्वितीय क्र.-वृषाली बाबर (सोलापुर)
तृतीय क्र.-प्रियांशी कोचें (नागपुर)
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत यांच्या हस्ते शाल देऊन सत्कार करण्यात आले.
ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी डॉ.सचिन भालेकर,सुरेश काकडे,मोनिका चव्हाण, डॉ.मंगेश होले,प्रा.सुजित तांबे,प्रा.नितीन महाले,प्रा.श्रद्धा खळदकर,प्रा.शुभम भंडारी,प्रा.अपेक्षा दळवी,प्रा.प्रल्हाद झावरे,डॉ.शितल गायकवाड,प्रा.दिपाली शेळके यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,बी सी एस चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,डॉ.लक्ष्मण घोलप,अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे,पॉलिटेक्निकचे प्राचार्य अनिल कपिले,क्रीडा संचालक एच पी नरसुडे,समर्थ इन्स्टिट्युट चे विभागप्रमुख डॉ.सचिन दातखिळे,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर आदि उपस्थित होते.
COMMENTS