पारगाव दि 08 नोव्हेंबर शिवसेनेचं झुंजार नेतृत्व एड.अविनाशजी रहाणे साहेबांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून शिवसैनिक पण अंगठी चिन्हावर अपक्ष ऊ...
पारगाव दि 08 नोव्हेंबर
शिवसेनेचं झुंजार नेतृत्व एड.अविनाशजी रहाणे साहेबांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून शिवसैनिक पण अंगठी चिन्हावर अपक्ष ऊमेदवार प्रा.सुरेखाताई निघोट यांचा पारगांव (पेठ ) दौरा सामान्य माणसं,बाळासाहेब ठाकरेंच्या निष्ठावंत शिवसैनिकांचा उदंड प्रतिसाद प्रतिसाद मिळाला. सगळे नवे जुने दोन्ही गटातील सर्व जागा राष्ट्रवादीला दिल्याने नाराज शिवसैनिक, पारगाव ग्रामस्थांनी गावाशी सतत संपर्क असणारा सामान्य माणसांपैकी एक ऊच्चशिक्षित ऊमेदवार, कट्टर निष्ठावंत शिवसैनिक प्रा.सुरेखाताई अनिल निघोट यांना पाठिंबा देऊन एक महिला असुन शिवसेनेच्या अस्तीत्वाचा, शिवसैनिकांच्या स्वाभिमानासाठी पदाचा विचार न करता शिवसेनेसाठी पदर खोचुन ऊभी रहाते, हीच खरी शिवसेनेची वाघीण, रणरागीणी शोभते अशी प्रतिक्रिया व्यक्त करत ग्रामस्थ, गाडामालकांनी सुरेखाताई निघोट यांच्या मागे ठाम उभे रहाणार असा शब्द दिला.
यावेळी सुरेखाताई अनिल निघोट यांनी प्रसिद्ध बैलगाडा मालक गेणभाऊशेठ भागडे, ऊदयोजक बाळासाहेब सावंत, पठारे, सुनिल कडुसकर ,प्रविण बाळासाहेब कोळेकर, सुनिल हिरामण कोळेकर शहानवाज शेख यांची भेट घेऊन शुभेच्छा घेतल्या.
यावेळी सुरेखाताई निघोट यांच्यासमवेत विनायक क्षीरसागर, निव्रुत्ती क्षीरसागर, मिरवलीनाथ पवार,राणी जाधव, गंगाशेठ पवार, शांताराम मानकर,पांडुरंग भागडे, भिमाजी कडुसकर, किसनराव घुले, गेणभाऊ पवळे, वसंत चौधरी, बाजीराव अभंग हे अऔगठी चिन्हावर लढत असलेल्या सुरेखाताई निघोट यांच्याबरोबर होते.
COMMENTS