नॅशनल लायब्ररी बांद्रा येथे झालेल्या प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र राज्य आयोजित सोहळ्यात शिवजल्मभूमीतील जेष्ठ साहित्यिक ...
नॅशनल लायब्ररी बांद्रा येथे झालेल्या प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र राज्य आयोजित सोहळ्यात शिवजल्मभूमीतील जेष्ठ साहित्यिक डॉ खंडू माळवे(राष्ट्रपती पुरस्कार विजेते) जेष्ठ साहित्यिक राजेश साबळे यांना प्रजासत्ताक जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला तर जेष्ठ साहित्यिक डॉ प्रविण डुंबरे व जेष्ठ साहित्यिक रणजित पवार यांना प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार देण्यात आला, वरील कार्यक्रमाचे आयोजक प्रा नागेश हुलवळे यांना अनुवादक प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार देण्यात आला तसेच नवोदित युवराज्ञी सोनवणे यांना प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे सदर कार्यक्रमाचे उद्घाटन नासा सदस्य डॉ खंडू माळवे यांचेहस्ते करण्यात आले तर अध्यक्षस्थान जेष्ठ साहित्यिक बाळासाहेब तोरसकर यांनी भुषविले प्रमुख पाहुणे डॉ डेरिक एंजेल्स (नासा शास्त्रज्ञ) पद्मश्री डॉ जी डी यादव (अध्यक्ष राष्ट्रीय विज्ञान संस्था भारत सरकार) सुकृत खांडेकर (दै प्रहार संपादक) भानुदास केसरे (बी.पी.ई हायस्कूल बांद्रा मुख्याध्यापक) राजेश कांबळे(वित्त व्यवस्थापक) डॉ नॅन्सी अल्बुकर्क (वुमेन इंडिपेंडन्स फाॅरएव्हर) प्रमोद महाडिक (सचिव) या कार्यक्रमाचे आयोजन प्रजासत्ताक अमृत गौरव समिती महाराष्ट्र राज्य प्रा नागेश हुलवळे, प्रमोद सुर्यवंशी, रमेश पाटील, योगेश हरणे यांनी केले सुत्रसंचालन योगीता पाखले यांनी केले व राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.
COMMENTS