पत्रकार उत्कर्ष समिती मुंबईच्या वतीने राजेंद्र लकेश्री यांनी कार्यक्रमाचे आयोजन दि 16/6/2024रोजी दत्त प्रतिष्ठाण कामाठीपुरा येथे आयोजित केल...
पत्रकार उत्कर्ष समिती मुंबईच्या वतीने राजेंद्र लकेश्री यांनी कार्यक्रमाचे आयोजन दि 16/6/2024रोजी दत्त प्रतिष्ठाण कामाठीपुरा येथे आयोजित केले होते महाराष्ट्र अध्यक्ष डॉ अशोक म्हात्रे, यांच्या उपस्थितीत मुंबई अध्यक्ष राजेंद्र लकेश्री यांनी नविन कार्यकारणी व ओळखपत्र निवड समितीद्वारे योजिले होते त्यात प्रामुख्याने सय्यद अल्लीखान,याकुब कांडी, ॲड प्रशांत पोसटे,महिमुद हकिमी सोशलवर्कर,शाहिर भाई,हसीनशेख,मुख्तार पोपरे शिवसेना शाखाप्रमुख,रामदास गजरे समाजसेवक,कोलगे,राजेश्वर जोगू,हेमंत अनुमाला,गणेश,बेलकर काका,राजेश्वर ये गुज्जा,अशोक परब,दत्ताराम वंजारे,सुनिल बागुल,विष्णू तळेकर,ई मान्यवर मोठ्या संखेने उपस्थित होते आलेल्या सभासदांचे व पाहुण्यांचे शाल व पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.त्याचप्रमाणे अशोक म्हात्रे यांनी आपले पत्रकारिता या विषयावर सविस्तरपणे माहिती देत तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ खंडु माळवे यांनी आप आपली जबाबदारी कशी पार पाडावी विना सहकार नाही उद्धार ही तत्वप्रणाली स्विकारून पत्रकारिता स्विकारावी जश्यास तसे विचार प्रणाली वापरल्याने दखलपात्र ठरते असे मत मांडले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव आनंद मुसळे यांनी निवेदन देत सर्वांचे आभार मानले शेवटी जन गण मन या राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.
COMMENTS