प्रतिनिधी प्रा अनिल निघोट सर पोंदेवाडी रोडेवाडी फाटा दि. १७ आंबेगाव तालुक्याच्या पुर्व पट्ट्यातील ऊगवते नेतृत्व, सामाजिक कार्यकर्ते आणि युव...
प्रतिनिधी प्रा अनिल निघोट सर
पोंदेवाडी रोडेवाडी फाटा दि. १७
आंबेगाव तालुक्याच्या पुर्व पट्ट्यातील ऊगवते नेतृत्व, सामाजिक कार्यकर्ते आणि युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपविभाग प्रमुख विकास गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त शेकडो जणांनी उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या.
वाढदिवसानिमित्त रोडेवाडी फाटा पोंदेवाडी येथे अभिष्टचिंतन सोहळयास शुभेच्छा देण्यासाठी प्रा.सुरेखा निघोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख महिला आघाडी आंबेगाव, देवदत्त निकम मा चेअरमन भिमाशंकर कारखाना,प्रा अनिल निघोट सर मा तालुका प्रमुख भारतीय विद्यार्थी सेना, प्रसिद्ध निवेदक निलेश पडवळ,ऊपतालुकाप्रमुख सचिन लबडे, ज्येष्ठ शिवसैनिक बाळासाहेब रोडे लाखणगाव, सामाजिक कार्यकर्ते,दिपक घोलप,खडकवाडी चे शाखाप्रमुख अरविंद वाळुंज,सुभाष रोडे, विभागप्रमुख माउली पाटील , लहुशेठ रोडे, महेंद्र पोखरकर सरपंच पोंदेवाडी , अमोल वाळुंज ग्रा पं सदस्य,भाऊसाहेब पोंदे विठ्ठल मखर चेअरमन सोसायटी,या सरपंच पोपट रोडे ,सतिश घोलप ,गणेश टाकळकर शिवसेना शाखाप्रमुख, गणेश हारके उपशाखापमुख,आदेश डोके रमेश मखर, बाळा थोरात, बबन वळसे ,कैलास वरे ,प्रविण डुकरे, महेश वाळुंज,पत्रकार विजय कानसकर व ईतरांनी उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या.
COMMENTS