जुन्नर : कु भुवनेश्वरी निलेश आमले ही विद्यार्थीनी प्राचार्य सबनीस प्राथमिक विद्यालय जुन्नर या शाळेत इयत्ता २ री मध्ये शिकत आहे . कु भुवनेश्...
जुन्नर : कु भुवनेश्वरी निलेश आमले ही विद्यार्थीनी प्राचार्य सबनीस प्राथमिक विद्यालय जुन्नर या शाळेत इयत्ता २ री मध्ये शिकत आहे . कु भुवनेश्वरी आमले हिने अभिनव राज्य स्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा २०२३-२०२४ मध्ये इयत्ता दुसरीत पुणे जिल्हा स्तरीय गुणवत्ताधारक विद्यार्थीं यादीमध्ये दुसरा कमांक मिळविलेला आहे . तिच्या या यशाबदद्ल तिचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे तसेच मुळगाव बोतार्डे पंचक्रोशीतून भुवनेश्वरीच्या उज्वल यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मार्गदर्शक शिक्षक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ थोरवे ,पर्यवेक्षक श्री वाळूंज सर व स्वप्निल हिवरेकर सर, ज्ञानरंभ कोचिंग क्लासेसचे गणेश सूर्यवंशी सर,सौ सुकाळे व सौ ढवळे ,सौ बोंबले या सर्वानी भुवनेश्वरी हिला बहुमोल मार्गदर्शन केले.
COMMENTS