प्रतिनिधी - प्रा. निलेश आमले ( सर ) जुन्नर तालुका शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळ श्री शिव छत्रपती महाविद्यालयाने सालाबादप्रमाणे निकालाची यश...
प्रतिनिधी - प्रा. निलेश आमले ( सर )
जुन्नर तालुका शिवनेरी शिक्षण प्रसारक
मंडळ श्री शिव छत्रपती महाविद्यालयाने सालाबादप्रमाणे निकालाची यशस्वी परंपरा
यावर्षीही जपली आहे. श्री शिव छत्रपती महाविद्यालय हे ग्रामीण भागातील
सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून गौरवलेलं आहे . यावर्षी देखील महाविद्यालयाने
बारावीच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. विज्ञान शाखेचा निकाल 99.27 टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल 96.48 टक्के, कला शाखेचा निकाल 81.78 टक्के तर एम सी व्ही सी विभागाचा निकाल 93.33 टक्के एवढा लागला आहे
विज्ञान विभाग
1.कु. अनुष्का ज्ञानदेव बेल्हेकर 91.83%
2. कु . आदिती राजू कोंडे 91.33%
3. कु. मानसी सचिन कोंडे 84.67%
वाणिज्य विभाग.
1. कु.गौरव संदीप कोकणे 94.17%
2. कु.अमान एन्नुस काझी 91%
2. कु.समृद्धी बाळासाहेब जाधव 91%
3. कु.मकरंद राजेंद्र मेहेर 90.83%
कला शाखा
1. कु.अल्फिया नजीर पठाण 90.67%
2. कु.प्रिया एकनाथ डामसे 90.17%
3. कु.संतोष विठ्ठल मोदी 84.33%
एम सी व्ही सी विभाग
1. कु.ओम भाऊ बटवाल 63.83%
2. कु.सोहम विठ्ठल ताजणे 61%
3. कु. मंगल संतोष फोडसे 60.67%
वरील सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या
विभागात क्रमांक पटकावले आहेत.
महाविद्यालयाचा एकूण निकाल 92.72% एवढा
लागला असून संस्थेचे अध्यक्ष मा. ॲड. संजय शिवाजीराव काळे, सर्व व्यवस्थापकीय मंडळ,अध्यक्ष
प्रतिनिधी प्राध्यापक कुलकर्णी सर प्राचार्य डॉ एम बी वाघमारे, उपप्राचार्य
डॉ आर.डी.चौधरी, उपप्राचार्या
लोढा मॅडम , प्रा. श्रीमंते सर , आणि
महाविद्यालयाचे प्राध्यापकांनी सर्व
विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. जुन्नर तालुका परिसरातून विद्यार्थ्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
COMMENTS