प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर ) पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग पुणे व पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सन स...
प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर )
पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग पुणे व पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सन सन २०२२- २३ चे जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड मानांकन विज्ञान प्रदर्शन दिनांक १२ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान नेताजी सुभाषचंद्र सैनिकी स्कूल फुलगाव ता. हवेली येथे संपन्न झाले ,परितोषिक वितरण श्री संतोष पाटील कार्यकारी अधिकारी पुणे, शिक्षणाधिकारी डाॅ.भाऊसाहेब कारेकर , डॉ . अनंत गुप्ता एन आय.एफ. अहमदाबाद यांच्या हस्ते पार पडले.
याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात बोलताना श्री पाटील म्हणाले देशाला मिळणारे भावी वैज्ञानिक यांना सर्वात पहिल्यांदा भेटण्याचा मान मला मिळाला याचा मला मनस्वी आनंद झाला आहे .फक्त प्रयोग करणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन नाही त्याला तार्किक विचार व वैज्ञानिक दृष्टिकोन असावा लागतो आहे. सदर समारोप प्रसंगी श्री संतोष पाटील कार्यकारी अधिकारी जि प पुणे, शिक्षणाधिकारी श्री .भाऊसाहेब कारेकर , उपशिक्षणाधिकारी छाया महिंद्रकर, विस्तार अधिकारी सुधीर चटणे, भारती चव्हाण, व्यवस्थापक,श्री जगताप प्राचार्य संतोष भंडारी विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष रोहिदास एकाड, सचिव रावसाहेब चौधरी, जिल्हा गणित संघाचे अध्यक्ष देविदास शिंदे, सचिव सचिन घनवट, दादा कांबळे , विलास कुरकुटे,मारुती दरेकर, विलास आदलिंगे, अनिल स्कॉट, योगेश माळशिरसकर बाळासाहेब वायकर ,सतीश देवरे ,संदीप लोणकर, मारुती मांढरे, प्रविण ताजणे, प्रकाश जोंधळे, कविता देशपांडे, स्मिता शिंदे, रेश्मा शितोळे, निलोफर शेख, आदींसह पुणे जिल्हा विज्ञान व गणित अध्यापक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
हवेली तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री रविंद्र पानसरे व सचिव बरडे सर
सदर जिल्हास्तरीय इन्स्पायर मानांकन विज्ञान प्रदर्शनामध्ये पुणे, पालघर, ठाणे, रायगड आदी जिल्ह्यातील १९४ प्रकल्प पैकी राज्यस्तरासाठी निवड झालेले विद्यार्थी
प्रेमराज बिडे, अनुराग, मुस्कान इनामदार, सार्थक धावडे, हर्षवर्धन शितोळे, जैद शेख, स्वरदा फडके, अजय भांडे, दिशा चव्हाण, जमीला शहा, किरण दुधे, श्वेता शिंदे, अश्लिशा खेडेकर, ज्ञानेश्वरी रणपिसे, गीता धनवडे, प्रभावा बारपुते, काजल फड, गायत्री सदर विज्ञान प्रदर्शनाला हजारो विद्यार्थ्यांनी भेट दिली. डॉ .अनंत गुप्ता, बालाप्रसाद अंकमवार, रोहिदास एकाड, रावसाहेब चौधरी, मेहमूद मुलानी, संजीव वाखारे यांनी परीक्षण केले.
शिक्षक मनोगत अमोल जावळे यांनी केले
सदर कार्यक्रमाचे सूत्रंचालन अनिल साकोरे यांनी तर आभार केकाण सर यांनी मानले.
COMMENTS