मंचर दि ८ मार्च भावडी ग्रा पं सरपंच कमलताई कातळे, महिला भगिनी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी ,भावडी महिला संघटक सीमा कातळे आ...
मंचर दि ८ मार्च
भावडी ग्रा पं सरपंच कमलताई कातळे, महिला भगिनी आणि
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी ,भावडी महिला संघटक सीमा कातळे आयोजित महिला दिन कार्यक्रमात विविध खेळ, पैठणी गायन असा दिवसभर भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर, जिल्हा संघटक प्रा राजाराम बाणखेले, ऊपजिल्हाप्रमुख दिलीप पवळे, महिला आघाडी तालुकाप्रमुख प्रा सुरेखाताई निघोट , बाजार समिती संचालक मयुरी भोर,ऊपतालुकाप्रमुख भरतशेठ मोरे, युवासेना ऊपतालुकाप्रमुख हेमंत एरंडे, मंचर शहरप्रमुख विकास जाधव, मंचर नगरपंचायत निवडणुक समन्वयक अरुणनाना बाणखेले,ग्रा पं सदस्य चैत्राली मोरे, ऊज्वला काळे, सारिका मोरे विद्या काळे, ज्योती नवले, शारदा चक्कर,साधना मोरे, सुशिला काळे उपस्थित होत्या . तर महिला दिनानिमित्त मंचर पोलिस स्टेशन येथे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अरुण फुगे यांच्या उपस्थितीत पोलिस नाईक निलम शिंदे, पोलिस नाईक, वैशाली भालेराव, कान्स्टेबल मनिषा शेळके मनिषा, होले मॅडम यांचा तर
ऊपजिल्हारुग्णालय मंचर येथे वैद्यकीय अधिकारी प्रिया चव्हाण, डॉ शितल,प्रांजल, सारिका, परिचारिका धादवड यांचा सन्मान करण्यात आला .
COMMENTS