आंबेगाव : गोरगरीब जनतेला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आज आंबेगाव तालुक्यामध्ये महिला व युवक यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये घेतला जाहीर प्रवे...
आंबेगाव : गोरगरीब जनतेला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आज आंबेगाव तालुक्यामध्ये महिला व युवक यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये घेतला जाहीर प्रवेश, बीजेपी ची हुकूमशाही पाहताच आज भारतामध्ये लोकशाही संपवण्याचा काम चालू आहे. त्याकरिता वंचित बहुजन आघाडीने या महाराष्ट्राचे राजकारण बदलून गोरगरीब जनतेला त्यांचा न्याय हक्क मिळावा त्यासाठी आज उभे राहिले आहे आंबेगाव तालुक्यामध्ये येत्या दहा तारखेला आंबेगाव तालुक्यामध्ये शाखेचे उद्घाटन होणार आहे सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये ठराव मंजूर करून घेण्यात आले.
उपस्थिती : संगीता ताई मिर्के (तालुका महिला आघाडी उपाध्यक्षा), शितला ताई मोरे (तालुका संघटक), शशिकांत भालेराव साहेब (वरिष्ठ नेते), मधुकर चाबुकस्वार (तालुका महासचिव), पंकज सरोदे (तालुका उपाध्यक्ष), नफीस भाई शेख (तालुका संघटक), साधू शेठ लवांडे (तालुका सल्लागार), अनिल भाऊ गायकवाड (तालुका उपाध्यक्ष), उत्तम वाघमारे (तालुका उपाध्यक्ष), विमल लांगे, नंदा सुनील कानडे, गीता कांबळे, मनीषा बिडकर, विक्रांत अल्हाट, मंगेश रामदास राठोड, शंकर शिंदे, रामदास लोखंडे, रवींद्र सर्जेने, राहुल शिंदे, विशाल भालेराव, अक्षय वायाळ, संदीप मिरके, हरिश्चंद्र रमेश प्रजापती, राहुल रामचंद्र लोंढे, गणेश कैलास पिंगळे, शांताराम दशरथ गुंजाळ, आसिफ अजित शेख, आकाश शिंदे, विशाल भालेराव, राहुल सुभाष शिंदे, संतोष दशरथ गुंजाळ, मंगेश रामदास राठोड, रवींद्र रोहिदास सर्जिने वायाळ, तुकाराम अक्षय शंकर मच्छिंद्र शिंदे व प्रदीप गौतम साळवे (वंचित बहुजन माताजी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन निरीक्षक)शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
COMMENTS