छायाचित्र संकलन:- विक्रम बटवाल जुन्नर : जुन्नर तालुक्यातील नेतवड माळवाडी येथील वीरदेवाची यात्रा धुलीवंदन सणाच्या दिवशी सोमवार दिनांक २५ मार्...
छायाचित्र संकलन:- विक्रम बटवाल
जुन्नर : जुन्नर तालुक्यातील नेतवड माळवाडी येथील वीरदेवाची यात्रा धुलीवंदन सणाच्या दिवशी सोमवार दिनांक २५ मार्च २०२४ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
गावातील सर्वच ग्रामस्थ व महिला भगिनी व लहान मुलांनी तसेच तरूणाईने यावेळी यात्रेत सहभागी होऊन सर्वांनी आनंद द्विगुणीत केला.
गावामध्ये सप्ताहदेखील बसवला होता.
किर्तन, प्रवचन, हरिपाठ व नेमाचे भजन असा दिनक्रम होता, शेवटच्या दिवशी काल्याचे किर्तन व महाप्रसाद देण्यात आला.
COMMENTS