जुन्नर- त्याग मूर्ती माता रमाई आंबेडकरच्या लेकिननी केले रमाई जयंती साजरा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून आपल्...
जुन्नर- त्याग मूर्ती माता रमाई आंबेडकरच्या लेकिननी केले रमाई जयंती साजरा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून आपल्या चार लेकरांचा मृत्यू सहन केला.आणि या देश निर्मात्याला अनमोल साथ दिली अशी प्रज्ञासुर्याची सावली तिच्या संघर्षाची आणि त्यागाची उपमा करणे अशक्यच आहे. तिच्या त्याग आणि समर्पणामुळेच आम्ही कोट्यवधी सुखात आहोत, असं वडगाव आनंद गावचे ग्रामपंचायत सदस्य अर्चनाताई कशिकेदार यांनी माता रमाई आंबेडकर यांना त्यागमूर्ती का म्हणलं जातं ?? त्यांची संपूर्ण माहिती ग्रामपंचायत सदस्य व गावकरी यांना देण्यात आली व वडगाव आनंद या गावी ग्रामपंचायत,अंगणवाडी व जी.पी प्राथमिक शाळा या ठिकाणी पहिल्यांदाच रमाई जयंती साजरा करण्यात आली. उपस्थित असलेले रेलीका जाधव(सरपंच), ऋषिकेश गाडगे(उपसरपंच), ग्रामपंचायत सदस्य- अर्चना ताई काशीकेदार, वैशाली देवकर, कल्पना पदीर, कल्पना देवकर, निशा वाळुंज, अश्विनी चौगुले, शोभा शिंदे, उल्हास लाड (अंगणवाडी सेविका) आद. डी.बी नाना वाळुंज व सर्व शिक्षक वृंद आणि ग्रामस्थ.
वडगाव आनंद या गावी माता रमाई आंबेडकर जयंती साजरा केल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा
शुभेच्छुक : वंचित बहुजन आघाडी जुन्नर तालुका , जावेद भाई मोमीन (पुणे जिल्हा सल्लागार),गणेश भाऊ वाव्हाळ (तालुका अध्यक्ष), सागर भाऊ जगताप (तालुका सरचिटणीस), वैशालीताई खुडे (तालुका संघटक), सूर्या ताई शेख (निमगाव सावा शाखा अध्यक्ष) वंचित बहुजन आघाडी (आंबेगाव तालुका) शिवाजी राजगुरू (तालुका अध्यक्ष), पंकज भाऊ सरोदे (तालुका उपाध्यक्ष) सुरेश रोकडे (तालुका सचिव), मधुकर चाबुकस्वार (तालुका महासचिव), साधू शेठ लवांडे (तालुका सल्लागार), रोहिदास शिशुपाल (तालुका सचिव), रतन साबळे (सदस्य), शुभम जेटके (तालुका सचिव), दिपालीताई साबळे (तालुका अध्यक्षा), संगीता ताई मिरके (तालुका उपाध्यक्ष), शीतला ताई मोरे (तालुका सचिव), व प्रदीप गौतम साळवे (नवी मुंबई निरीक्षक - वंचित बहुजन माथाडी व ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन) संपूर्ण कार्यकारणी आणि सदस्य.
COMMENTS