पुणे : जुन्नर तालुक्यातील तेजूर गावचे पोपटराव वाघमारे तेजूरकर ( सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक ) पुणे ग्रामीण यांचा वाढदिवस भारतीय ज...
पुणे : जुन्नर तालुक्यातील तेजूर गावचे पोपटराव वाघमारे तेजूरकर ( सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक ) पुणे ग्रामीण यांचा वाढदिवस भारतीय जनता पार्टी पदाधिकारी यांच्यासमवेत ५ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांच्या निवासस्थानी साजरा करण्यात आला.
व दुसर्या दिवशी ६ फेब्रुवारी २०२४ रोजी जुन्नर तालुक्यातील भाजप पदाधिकारी यांनी त्यांना आशिर्वादपर शुभेच्छा दिल्या.
यावेळी भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आशाताई बुचके, दिलीप गांजाळे पंचायत समिती जुन्नर सदस्य, नाना खैरे, पुणे व खेड जुन्नर येथील भाजपचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS