सविस्तर असे की , मंत्रालय मुंबई २० जुलै २०२३ ल शेगाव येथील लहुजी नगर , मुरारका शाळे जवळील झोप हीडपट्टीचे पुनर्वसन बाबत लोकायुक्त , मु...
सविस्तर
असे की, मंत्रालय मुंबई २० जुलै २०२३ ल शेगाव येथील लहुजी नगर ,
मुरारका शाळे जवळील झोप
हीडपट्टीचे पुनर्वसन बाबत लोकायुक्त , मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री
अजितदादा पवार कडे निवेदन सादर
त्यानुसर मंत्रालय नगर विकास विभागाचे नवी १८ कक्ष अधिकारी विलास धैजे यांनी डी.१५ जाने
२०२४ रोजी विषयानुसार झोपडपट्टी अधिनियम १९७१ चे
कलम नुसार लहुजी नगर मुरार्का शाळे जवळील झोपडपट्टी चे पुनर्वसन क्षेत्र घोषित
करून मूलभूत सुविधा सह प्रधानमंत्री, रमाई, विकास आराखडा अशा विविध अन्य घरकुल योजनेत
घरकुल द्यावे असे डिजिटल ईमेलद्वारे मुख्याधिकरी, न.प शेगाव, जिल्हाधिकारी बुलडाणा,
जिल्हा सह आयुक्त न.प.प्रशासन,व duda
विभाग,
आणि नगर रचनाकार यांना कळविले आहे
COMMENTS