श्री शंकर कळंबाटे आणि परिवार विविध कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असते आणि आता त्यांनी शैक्षणिक साहित्य वाटप अभियान २०२४ हे हाती घेतले ह...
श्री शंकर कळंबाटे आणि परिवार विविध कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असते आणि आता त्यांनी शैक्षणिक साहित्य वाटप अभियान २०२४ हे हाती घेतले होते. जि.प.पू.प्राथमिक शाळा तोंडली नंबर २ येथील विद्यार्थी यांना प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी २०२४ रोजी या अभियानाला राबविण्यात आले. तेथील उपस्थित ग्रामस्थ, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी यांच्या अगणित आनंद आणि उत्साह पाहून आम्हा शंकर कळंबाटे परिवाराचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
उपस्थित श्री शंकर कळंबाटे, कु. जनार्दन कळंबाटे, श्री हरेश्र्वर कळंबाटे, कु.आदित्य कळंबाटे, श्री.रामचंद्र कळंबाटे, श्री सचिन राऊत, श्री प्रणित किर्वे,श्री दिनेश कळंबाटे, कु. सतीश नावळे, मंगेश कांबळे ग्रामस्थ मंगेश कांबळे, गणपत कळंबाटे, प्रकाश कांबळे, अनंत कांबळे, दत्ताराम कांबळे, गुणाजी कळंबाटे, आदिती कळंबाटे आणि शिक्षक गुरूवर्य मुख्याध्यापक संतोष लक्ष्मण चाळके, शिक्षिका स्नेहा संजय गुजर, शिक्षक अविनाश विठोबा भंडारी, पद्धविधर शिक्षक राजेश यशवंत चव्हाण तसेच शाळेतील विद्यार्थी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
COMMENTS