प्रतिनिधी : अमिन शेख ( सर ) बुलढाणा जिल्हा आज दिनांक १९ डिसेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र राज्याच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहामध्ये लक्षवेधी...
प्रतिनिधी : अमिन शेख ( सर )
बुलढाणा जिल्हा
आज दिनांक १९ डिसेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र राज्याच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहामध्ये लक्षवेधी दरम्यान बोलताना महाराष्ट्र राज्य वीज महामंडळ ते महावितरण कंपनीपर्यंतचा कार्यकाळ पाहता तळागाळामध्ये कार्यरत असणारे सर्व लाईनस्टाफ कर्मचारी यांच्या ज्वलंत प्रश्नासंदर्भात शासन स्तरावर माननीय अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मानव संसाधन स्तरावर अनेक बैठका झाल्या आहेत..
त्यांच्या न्यायहक्क मागण्यासंदर्भात कोणताही ठोस निर्णय न झाल्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे लाईनस्टाफ बचाव कृती समिती यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान आंदोलनाच्या इशारा दिला होता आणि त्यांचे आंदोलन सुरू आहे.
या कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये आतापर्यंत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा याकरिता शासनाने संबंधित मंत्री महोदयांना बचाव कृती समितीच्या मागण्या मान्य कराव्या ही महत्वपूर्ण मागणी यावेळी केली तसेच हा मुद्दा तातडीने सोडून शासनाने त्यांना न्याय द्यावा जेणेकरून शेतकऱ्यांची जी वीज खंडित होत आहे ती गैरसोय थांबेल...!
#maharashtra #wintersession2023 #winter #wintersession2023 #nagpurr #adhiveshan #हिवाळीअधिवेशन #MaharashtraAssemblySession
#शिवसेना #बुलढाणा #संजय_गायकवाड
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Dr Shrikant Eknath Shinde Prataprao Jadhao
COMMENTS