अमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी (बुलढाणा जिल्हा) संग्रामपुर तालुक्यामधील विविध संघटनेचे पत्रकार संघ व राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नई दिल्...
अमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी (बुलढाणा जिल्हा)
संग्रामपुर तालुक्यामधील विविध संघटनेचे पत्रकार संघ व राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नई दिल्ली यांचे निवेदन आज दिनांक 20 डिसेंबर रोजी नायब तहसीलदार चव्हाण यांना निवेदन देण्यात आले तसेच निवेदन मध्ये नमूद केले आहे की पंचायत समितीचे बि. डी. ओ. पायघन यांनी पत्रकार शेख कदीर यांना पंचायत समितीमध्ये काल दिनांक 19 /12 रोजी वृत्त संकलन करत अस्तानी अपमानीत करून हकलून दिल्या बंदल बिडीओ पायधन वर कार्यवाही करण्या बाबत. समाज क्रान्ती आघाडी, या. लोकांची बातमी संकलन करण्या करीता काल दिनांक 19/12/2023 रोजी गेलेल्या पत्रकारास बि. डी. ओ. पायघन यांनी सर्वाना समक्ष अपमानीत केल्या बदल पो.स्टे. तामगाव व. जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे ऑनलाईन पद्धतीने तक्रार केल्या आहेत त्यामुळें पंचायत समिती बिडिओ पायघन यायावर पत्रकार कायद्यासह गुन्हे दाखल करून योग्य ती कार्यवाही व्हावी. तसेच भारतीय संविधान 150 च्या कलम 19 ( 1)(A) मधील अधिकार नुसार माहिती लिहिणे प्रकाशित करणे अशी अधिकार देण्यात आलेले आहेत परंतु व्हिडिओ पायघन यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये स्वस्त संकलन करण्याकरिता आलेले पत्रकार शेख कदिर शेख दस्तगीर यांना समाज क्रांती आघाडीच्या पद अधिकारी व कार्यकर्त्यांसमक्ष वृत्त संकलन करण्यास मज्जाव केला व असभ्य वागणूक देऊन हाकलून लावले सदर घटनेचा निषेध संग्रामपूर तालुक्यामधील विविध संघटने कडून तहसील कार्यालया समोर करण्यात आला तर त्यावेळी प्रल्हाद भाऊ दातर ,रामेश्वर गायकी ,रवी शिरस्कार, दयाल सिंग चव्हाण, ज्ञानेश्वर पाटील ,उदयभान दांडगे, निलेश लहासे सचिन पाटील, विवेक राऊत, स्वप्निल देशमुख, शेख आमिन भाई, रवी शेगोकार शेख कदीर भाई शेख इस्माईल भाई इत्यादी पत्रकार यांची उपस्थिती होती
COMMENTS