अमीन शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी शेगाव , जिल्हा अधिकारी बुलढाणा कार्यालयात हरकत निवेदन सादरी करणात R.D.Collector थोरात साहेब यांच्या द...
अमीन शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
शेगाव , जिल्हा अधिकारी बुलढाणा कार्यालयात हरकत निवेदन सादरी करणात R.D.Collector थोरात साहेब यांच्या दालनात व जिला क्रीड़ा अधिकारी महांन कर साहेब यांच्या शी झालेल्या सविस्तर चर्चेत बोलण्यात आले की दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी आम्हाला स्थानिक नगर पालिका कडून जिल्हा क्रीडा संकुल कारवाईची नोटीस मिळाली आहे त्या नोटीस मध्ये पाच दिवसात आम्ही आमचे घर सोडावे असा समावेश केला आहे आम्ही जागा सोडायला तयार आहोत पण या जागेच्या बदल्यात आम्हाला पर्यायी व्यवस्था करून देणे, हरकत अर्ज सादर व.महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल चे संस्थापक अध्यक्ष आदरणीय भगवान भाऊ वैराट पुणे चे निवेदन दाखल केले व आमरण उपोषण चा इशारा लहुजी नगर रहिवासी सह मानव हित लोक पक्षाचे जिल्हाध्यक्ष नागेश पाटेकर यानी दिला व महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल चे विदर्भ अध्यक्ष तथा संस्थापक अध्यक्ष लहुजी नगर मित्र मंडळ शेगाव चे जि.ओ.तायडे आणि सुभाष निकाळजे,महिला आघाडीच्या झोपडपट्टी जिल्हाध्यक्षा नंदा निकाळजे, भारतीय संविधान क्रांती दल चे प्रा.एस.पि.हिवाळे, गजानन यंगड व सुनील भालेराव संजय जाधव ,गोपाल myatre ज्ञानेश्वर sonone व ईतर लहुजी नगर रहिवासी हजर होते.
COMMENTS