जुन्नर : शिरूर लोकसभेचे विद्यमान खासदार डॉ.अमोल कोल्हे हे जुन्नर मधील एका पतसंस्थेच्या उद्घाटनाला आले असता, त्यांनी देवराम लांडे यांच्या घ...
जुन्नर : शिरूर लोकसभेचे विद्यमान खासदार डॉ.अमोल कोल्हे हे जुन्नर मधील एका पतसंस्थेच्या उद्घाटनाला आले असता, त्यांनी देवराम लांडे यांच्या घरी भेट दिली.
यावेळी शिरूर लोकसभेचे खासदार डॉ.अमोल कोल्हे हे आयुष्मान भारत या भेटीसाठी ग्रामीण भागातील काही विविध योजना व सूचना या अंमलबजावणी करिता ते लांडे यांच्यासोबत त्यांच्या समवेत बोलत होते.
या भेटीत त्यांची काही राजकीय घडामोड होणार का? अशा आशयाचे संभ्रमात्मक बातचित होत होती अशी बातमी होत आहे.
यावेळी जि.प. माजी अध्यक्ष देवराम लांडे, नांगरे गरूजी, अमोल लांडे, अलका लांडे व काही ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
मात्र देवराम लांडे व डॉ.अमोल कोल्हे यांची बंद दाराआड काही चर्चा झाली का? असा प्रश्न पडत आहे.
COMMENTS