जुन्नर : ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन निमीत्ताने शासनाच्या वतीने जुन्नर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालया मध्ये जागतिक दिव्यांग दिन ...
जुन्नर : ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन निमीत्ताने शासनाच्या वतीने जुन्नर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालया मध्ये जागतिक दिव्यांग दिन साजरा करावा व दिव्यांग लोकांना सम्मानाने सत्कार व दिव्यांग बांधवांना त्यांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी दिव्यांग साप्ताहिक दिन साजरा करावा म्हणून जुन्नर तालुक्यातील पंचायत समिती मध्ये अनेक वेळा पत्र व्यवहार केले नवनिर्वाचित श्री हेमंत गरीबे गटविकासाधिकारी साहेब व श्री शंकर भालेराव साहेब समाज कल्याण विभाग जुन्नर तसेच श्री संभाजी भांगरे साहेब व दिव्यांग कक्ष अधिकारी जुन्नर तालुका व जुन्नर तालुक्यातील ग्रामसेवक अध्यक्ष व सर्व ग्रामसेवक व जुन्नर तालुक्यातील दिव्यांग संघटना पदाधिकारी यांच्या शी चर्चा करून पहिल्यांदाच सर्व ग्रामपंचायत मध्ये जागतिक दिव्यांग दिन उत्साहाने साजरा करण्यात आला या वेळी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये दिव्यांग दिन निमीत्ताने दिव्यांग लोकांना बोलवून त्यांचे स्वागत सत्कार करण्यात आला तसेच जिल्हा परिषद चे उदरनिर्वाह भत्ता व दुर्धर आजार व शासनाच्या विविध योजना याची माहिती देण्यात आली तसेच लाभाचे फार्म भरून घेण्यात आले तसेच 5%निधी चे चेक वाटप करण्यात आले प्रहार रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र महाराष्ट्र राज्य ग्रूप तर्फे व ग्रामपंचायत यांच्या वतीने शिरोली खुर्द व तेजेवाडी ग्रामपंचायत येथे कार्यक्रम आयोजित करून दिव्यांग लोकांना आरोग्य तपासणी व 21प्रकारचे नविन दिव्यांग लोकांना माहिती व मोफत साहित्य वाटप पुर्व नाव नोदणी व कानाची तपासणी व दिव्यांग जनजागृती अभियान अंतर्गत श्री दिपक चव्हाण संस्थापक अध्यक्ष श्री राधेश्याम संस्था यांनी दिव्यांग व जेष्ठ नागरीक तसेच विधवा परित्यक्ता अनाथ निराधार सोडचिठ्ठी झालेले उपस्थित लोकांना मार्गदर्शन केले
या वेळी श्री राधेश्याम संस्थेचे दिपक चव्हाण संस्थापक अध्यक्ष तेजेवाडी ग्रामपंचायतचे नामदेव नायकोडी सरपंच, श्री राजूशेठ विश्वासराव उपसरपंच, श्रीअरूण शेठ नायकोडी, संपत नायकोडी, राजेंद्र ढोमसे शेतकरी संघटना अध्यक्ष डाॅ. हिवळे मॅडम आरोग्य विभाग योगिता आल्हाट आशावर्कर भगवान बिबवे शिरोली खुर्द च्या सौ.उल्काताई मोरे सरपंच सौ.सुनिताताई मोरे उपसरपंच प्रगतशील शेतकरी व माजी सरपंच श्री अरूणदादा मोरे मा.सरपंच दत्तात्रय मोरे श्री अरूण शेरकर अध्यक्ष, राहुल मुसळे उपाध्यक्ष, भरत कोंडे राष्ट्रवादी अपंग सेल जुन्नर तालुका अध्यक्ष सौ कोंडेताई, मनोहर रघतवान, सौरभ मातेले, वर्षाताई शिंदे, गोरक्ष नरविर, संचित घोगरे, श्रीहरी नायकोडी, केरभाऊ नायकोडी, जालिंदर ढोमसे माणिकराव वाघचौरे आज 24 तास न्यूज चॅनलचे अनिस सय्यद, विजय शेळके, महेश सोमोशी, ज्ञानेश्वर कुलवडे, महादेव ढोमसे, हनुमंत थोरवे, चंद्रकांत जाधव व दिव्यांग बांधव उपस्थित होते या वेळी संस्थेचे अध्यक्ष श्री अरूण शेरकर यांनी जागतिक दिव्यांग दिन निमीत्ताने सर्व दिव्यांग बांधवांना शुभेच्छा दिल्या. ग्रामपंचायतचे आभार मानले तसेच आपल्या गावातील आजूबाजूच्या परिसरात सर्व दिव्यांग लोकांना माहिती देवून मोफत साहित्य वाटप चा लाभ घ्यावा म्हणून आवाहन केले आहे.
COMMENTS