अमीन शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी जळगाव जामोद,बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमेटी चे एजाज शहा शहर अध्यक्ष ओबीसी विभाग त्वरित काम सुरू करण्यात या...
अमीन शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
जळगाव जामोद,बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमेटी चे एजाज शहा शहर अध्यक्ष ओबीसी विभाग त्वरित काम सुरू करण्यात यावे याकरिता जळगाव जामोद नगर परिषद मुख्य प्रशासक, उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले
सुलतान पुरा, जळगाव (जामोद) जिल्हा बुलढाणा सुलतान पुरा येथील महात्मा फुले कन्या शाळा ते उर्दु हजरत फातेमा मुलींची कन्या शाळा सुलतान पुरा चौक पर्यंत नविन नाली बांधकाम करण्यात यावे, सुभेदार पुरा ते निसार मौलाना व अहमद साहेब यांच्या घरा पर्यंत नविन नाली काम करण्यांत यावी तसेच सुलतान पुरा चौक ते महात्मा फुले शाळे पर्यंत, निसार मौलाना ते सुभेदार पुरा पर्यंत पेव्हर ब्लॉक चे नविन रोड करणे यावी
सुलतान पुरा येथे नविन अंगणवाडी सुरू करणे यावी
सुलतान पुरा येथील २-३ नविन ढाप्यां ची अत्यंत आवश्यकता असल्यामुळे लवकरात लवकर करण्यात यावी
सुलतान पुरा येथील फुले कन्या शाळा ते उर्दू हजरत फातेमा मुलींची कन्या शाळा सुलतान पुरा चौक पर्यंत चे बांधकाम करणे तसेच , सुभेदार पुरा ते निसार मौलाना ते अहमद साहेब यांच्या घरा पर्यंत नाली बांधकाम करण्यात यावी तसेच सुलतान पुरा चौक ते महात्मा फुले शाळे पर्यंत, निज ते सुभेदार पुरा पर्यंत पेव्हर ब्लॉक चे नविन रोड करणे अत्यंत जरूरीचे आहे. प्रशासन विषयावर गांभिर्याने पाहणी करून वरील कामे १० दिवसाच्या आत करण्यात यावी अन्यथा गांधी मार्गाने आंदोलन करण्यात येईल. एजाज शहा, अर्जुन घोलप श, अध्यक्ष ,अजहर देशमुख, शेख नासीर शेख रौशन,आदी पदाधिकारी उपस्थित होते , यावेळी ,एजाज शहा बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमेटी शहर अध्यक्ष ओ बि सी विभाग यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे
COMMENTS