जुन्नर : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील भिवाडे बुद्रुक येथे काल गुरूवार दिनांक ९ रोजी सायंकाळच्या सुमारास एका तरूणावर वीज कोसळली, या द...
जुन्नर : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील भिवाडे बुद्रुक येथे काल गुरूवार दिनांक ९ रोजी सायंकाळच्या सुमारास एका तरूणावर वीज कोसळली, या दुर्दैवी घटनेत शशिकांत शामकांत विरणक या २५ वर्षीय तरूणाचा म्रृत्यू झाला आहे.
हा तरूण मोबाईल हाताळत असताना हि दुर्दैवी घटना घडली आहे.
यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
COMMENTS