पुणे : विश्वमाता फाऊंडेशन आणि वुमन्स आर्टिस्ट ग्रुप, पुणे आयोजित राज्यस्तरीय काव्यमहोत्सव, खुली चित्रकला स्पर्धा व प्रदर्शन २०२३ चे आयोजन के...
पुणे : विश्वमाता फाऊंडेशन आणि वुमन्स आर्टिस्ट ग्रुप, पुणे आयोजित राज्यस्तरीय काव्यमहोत्सव, खुली चित्रकला स्पर्धा व प्रदर्शन २०२३ चे आयोजन केले असून येत्या २० व २१ नोव्हेंबर २०२३ रोजी हे काव्यसंमेलन व स्पर्धा बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे.
सदर काव्यसंमेलनात सहभागी होऊन कवी व चित्रकार यांनी आपली नाविण्यपूर्ण कला या माध्यमातून प्रदर्शीत करण्यासाठी संस्थेचे सर्वेसर्वा व आयोजक सन्माननीय शिवाजी घाडगे यांच्याशी संपर्क साधावा किंवा वरील पत्रकात माहिती मिळेल.
सदर स्पर्धेत तीन क्रमांक व एक उत्तेजनार्थ काढला जाईल व सहभागी कवी व चित्रकार यांना सहभागाचे प्रमाणपत्र मिळतील असेदेखील घाडगे यांनी सांगितले.
COMMENTS