निघोटवाडी दि. ११ सप्टेंबर भिमाशंकर येथे दर्शनासाठी जात असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचीनभाऊ...
निघोटवाडी दि. ११ सप्टेंबर
भिमाशंकर येथे दर्शनासाठी जात असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचीनभाऊ अहिर,मा.आमदार गौतम चाबुकस्वार खेड तालुका प्रमुख रामदास धनवटे, शिवाजीराव वर्पे,यांचे समस्त निघोटवाडी ग्रामस्थ, शिवसैनिकांच्या वतीने निघोटवाडी फाटा येथे फटाक्याच्या आतषबाजी व घोषणांनी भव्य स्वागत करण्यात आले.
यावेळी सतत तीस वर्षे शिवसेनेला मताधिक्य दिल्याबद्दल निघोटवाडी शिवसेना शाखेतील शिवसैनिकांचे खास कौतुक केले, उद्धव जी ठाकरेंच्या मागे असेच ऊभे रहा असे आवाहन केले.
यावेळी तालुका महिला आघाडी प्रमुख प्राध्यापक सुरेखा निघोट, शेतकरी सेना तालुका प्रमुख माजी सरपंच खंडुशेठ निघोट, वहातुक सेना तालुका प्रमुख संजय चिंचपुरे,ऊपतालुकाप्रमुख सचीनशेठ निघोट, माजी सरपंच सुमंता निघोट सोसायटी उपाध्यक्ष बाळासाहेब निघोट, निघोटवाडी पतसंस्था संचालक नवनाथशेठ निघोट, प्रसिद्ध बैलगाडा मालक राजुशेठ निघोट, भारतीय विद्यार्थी सेना तालुका प्रमुख प्राध्यापक अनिल निघोट,शिवसेना समन्वयक विपुलशेठ निघोट,शाखाप्रमुख ग्रा.पं.सदस्य संदिप निघोट तुकाराम निघोट, चंद्रकांत निघोट , नितीन निघोट, रावजी निघोट, बाबाजी शेठ निघोट कांताराम निघोट, अरुण शेठ निघोट,कोंडीभाऊ निघोट, शिवाजी निघोट, राजेंद्र निघोट, गणपत निघोट,दत्ता गोरडे,दिपक बाणखेले , अनिल जाधव, रूपाली निघोट,कांचन निघोट,मंदाबाई निघोट व शिवसैनिक आणि निघोटवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS