भारताने चंद्रयान -३ मोहिम फत्ते करून जागतिक विक्रम केला त्या बद्दल सर्व वैज्ञानिकांचे मनापासून आंभिरा कलामंच लोवले तर्फे ...
भारताने चंद्रयान -३
मोहिम फत्ते करून
जागतिक विक्रम केला
त्या बद्दल सर्व वैज्ञानिकांचे मनापासून
आंभिरा कलामंच लोवले तर्फे
अ भि नं द न !
★★★★★■■■■★★★★★
मग चला तर....
आपणही आपल्या लोवले गावातील
चाँंदसुर्य:- कातलशिल्प व विविध निसर्ग ठिकाणाना भेट देऊ
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
मी येतोय.....
*तुम्ही हि या.....!!
निसर्गाच्या सानिध्यात फिरण्याचा अनुभव घ्या....
**********
रविवार दि.३ सप्टेंबर २०२३
वेळ सकाळी - ९.३० ते दुपारी
३.०० वा.पर्यंत.
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
संगमेश्वर पासून अवघ्या २ कि.मी.अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात सोनवी गडगडी नदीच्या तिरावर वसलेलं लोवले हे गाव !
पुर्वाश्रमीचे लोवले गाव आणि आताचे गाव यात अमुलाग्र विकासात्मक बदल झालेला आपणास पहावयास मिळतो.
वाडीवस्ती वर जाण्यासाठी असणाऱ्या खाचखलग्याच्या
पाय वाटा... तिथे ओबडधोबड असणारा रस्ता आणि आता नव्याने झालेले रस्ते ,पिण्याच्या पाण्यासाठी होणारी वणवण त्याठिकाणी आता असणारी नळाची पाईपलाईन... सर्व कसं काळानुसार बदलत गेलं... गावाच्या व वाडीच्या विकासासाठी झटणारी माणसं वयोमानानुसार आपल्यातून कायमची निघून गेली....
पण...आपल्या गावाच्या परिसरात प्रत्येक वाडीवस्तीच्या ठिकाणी काही अशी ठिकाणी आहेत. ती दुर्लक्षित झाली.
लोवले बौध्दवाडीच्या माथ्यावर असणारं चाँदसुर्य त्याच्या
अवतीभवती असणारा विविध नावाने प्रसिध्द असणारा सडा...
या सर्वांन कडे आपले दुर्लक्ष झाले आहे.
आपल्या माणसानी शेती करण सोडून दिले . त्यामुळे सड्यावर येणे जाणे बंद झाले.... पुर्वी वाड्यातील प्रत्येकांच्या घरी गाई ,बैल असायचे त्याना चरविण्यासाठी याच...सड्यावर.... सर्व गुराखी ,अर्थातच जांगली... मनसोक्त आनंद घ्यायचे.... आता त्या वाटा गोवंड हि जिर्ण झालेत....
सड्यावर जाण्याची असणारी पायवाट बंद झाली...
आता जायचे म्हटलं तर....फार कसरत करावी लागते. तसेच
काही अंतरावर असणारे सप्तेश्वराचे मंदिर !
आपल्या डोळ्यात साठवलेल्या आठवणीतील ठिकाणीना भेट ! देण्यासाठी तिथे मनसोक्त फिरण्यासाठी व मनमुराद स्नेहभोजन करण्यासाठी तुम्ही या
मोहिमे मध्ये सहभागी व्हा...!!
व मनसोक्त आनंद घ्या......
*शब्दाकंन
मनोज जाधव सर
आयोजक
आंभिरा कलामंच लोवले
सुचना -
सहभागी होणाऱ्या नी आपली नाव
समुहावर। सेंड करता येईल....
जेणेकरून आपणास अंदाज येईल
किती जण सहभागी होत आहेत ते.
COMMENTS