विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर ) जुन्नर : २०२३ एच एस सी परिक्षेचा निकाल जाहीर झाला. ह्या वर्षी बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालाची उज्...
विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर )
जुन्नर : २०२३ एच एस सी परिक्षेचा निकाल जाहीर झाला. ह्या वर्षी बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालाची उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर बारावी बोर्ड परीक्षा २०२२- २३ या शैक्षणिक वर्षाचा एकूण शेकडा निकाल ९२.१२% लागलेला असून त्यापैकी विज्ञान शाखा : ९६.९५ % वाणिज्य शाखा : ९३.७८% कला शाखा : ८६ १२ % एम सी व्ही सी : १०० % याप्रमाणे निकाल लागलेला आहे .
विज्ञान शाखा विभाग :प्रथम क्रमांक: कु.ऋतुजा प्रकाश आमले ८६.५०% ,द्वितीय क्रमांक: कश्यप आयेशा खालीद मोईन कागदी ८३.६७% , तृतीय क्रमांक कु . अभिनव रघुनाथ बेल्हेकर - ८२.८३%
वाणिज्य शाखा विभाग :प्रथम क्रमांक : कु श्रुतिका राजेंद्र जाधव ९६.१७ %., द्वितिय क्रमांक : कु . दुर्वांक नरेंद्र तांबोळी ९१.५० %., तृतीय क्रमांक : कु रिया तुकाराम चकवे - ९०.००%
कला शाखा विभाग :प्रथम क्रमांक : कु श्रध्दा दत्तात्रय ताजणे : ८९.१७%, द्वितिय क्रमांक : कु संतोषी संतोष कामटकर : ८८.६७%, तृतीय क्रमांक : कु साक्षी हनुमंत डोके : ८१.१७ % एम सी व्ही सी विभाग :प्रथम क्रमांक : कु श्रद्धा सुरेश डोळस ६९.३३%, द्वितिय क्रमांक : कु अनिरुद्ध अनिल बटवाल ६८.८३%, कु श्रध्दा दिलिप तारू : ६८. ६७ %
तसेच श्रुतिका जाधव व ऋतुजा आमले यांना संस्कृत या विषयात १०० पैकी १०० गुण तर अकौन्ट विषयात ९९ गुण मिळाले आहे व कु . दुर्वांक तांबोळी या विद्यार्थ्यास आयटी विषयात १०० पैकी ९९ गुण मिळाले आहे. महाविद्यालयाच्या सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांचे जु. ता शि. श। प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड.संजय शिवाजीराव काळे साहेब व सर्व विश्वस्त मंडळ यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. तसेच अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. व्ही बी कुलकर्णी, प्राचार्य डॉ. एम बी वाघमारे व उपप्राचार्या प्रा. पी. एस लोढा, पर्यवेक्षक प्रा . एस एस श्रीमंते व एम सी व्ही सी प्रमुख प्रा. के. जी नेटके व महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी सर्वांनी आपल्या महाविद्यालयाच्या गुणवंत व उत्तीर्ण झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
COMMENTS