आरोग्य टिप्स : अनेकांना त्वचेच्या समस्या असतात. तरुण तरुणींना वयात येताना चेहऱ्यावर तारुण्यपिटीका (फोड) यायला लागतात. त्यामुळे अशावेळी सिरम,...
आरोग्य टिप्स : अनेकांना त्वचेच्या समस्या असतात. तरुण तरुणींना वयात येताना चेहऱ्यावर तारुण्यपिटीका (फोड) यायला लागतात. त्यामुळे अशावेळी सिरम, स्क्रब किंवा टोनरचा वापर केला जातो. परंतु याने फारसा फरक पडत नाही. चांगल्या त्वचेसाठी चांगला आहाराचं गुणकारी ठरतो.
एक अहवालानुसार कमी प्रमाणात असलेले ग्लाइसेमिक आणि भरपूर प्रोटीन असलेले पदार्थ तारुण्यपिटीका रोखण्यास फायदेशीर ठरतात. कोणते आहेत ते पदार्थ हे आपण जाणून घेणार आहोत.
भोपळा :
भोपळ्यात जिंक, अल्फा हाइड्रॉक्सी एसिड आणि अन्य फ्रूट एंझायम सारखे पोषक तत्व असतात. ज्यामुळे त्वचा नरम बनते. यामुळे त्वचेतील तेलकटपणा देखील नियंत्रणात राहतो आणि चेहऱ्याच्या त्वचेवरील छिद्र साफ राहतात.
COMMENTS