क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील बोतार्डे येथील ढाकोबा देवाचे पानफूल आज रविवार दिनांक 2 मार्च 2023 रोजी संपन्न झाले, यावेळी अमोल दादा ...
क्राईमनामा
Live : जुन्नर
तालुक्यातील बोतार्डे येथील ढाकोबा देवाचे पानफूल आज रविवार दिनांक 2 मार्च 2023 रोजी
संपन्न झाले, यावेळी अमोल दादा लांडे त्यांच्यासमवेत मोहित लांडे यांनी सदिच्छा भेट
देऊन यावेळी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमप्रसंगी
डॉ. विशाल आमले, दत्तात्रय द्वारकु आमले, दत्तात्रय बाबुराव आमले, राहूल आमले, तुषार
आमले, तेजस आमले, अमोल आमले, शांताराम आमले, बाळासाहेब आमले, मयुर आमले, संतोष आमले,
पिंटू गाडेकर, नवनाथ आमले उपस्थित होते.
यावेळी
अमोल दादा लांडेंचा सत्कार दत्तात्रय द्वारकु आमले यांच्या हस्ते झाला, मोहित लांडे
यांचा सत्कार दत्तात्रय आमले यांच्या हस्ते पार पडला.
यानंतर
लांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आभार डॉ. विशाल आमले यांनी मानले.
यानंतर
देवाचे दर्शन व प्रसाद वाटप करण्यात आला.
COMMENTS