क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये आज सायंकाळी ६. ३० मि. वाजता वीज व वादळी वार्यांच्या सोसाट्यात जोरदार पावसाने हजेरी ल...
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये आज सायंकाळी ६. ३० मि. वाजता वीज व वादळी वार्यांच्या सोसाट्यात जोरदार पावसाने हजेरी लावली.
होळीच्या सणावर हे पावसाचं सावट पडून खरं तर होळी सणाच्या आनंदावर विरझणच पडले आहे.
शेतकर्यांच्या कांदा, आंबा, गहू, बाजरी या पिकांचं या पावसामुळे नुकसान झालं आहे.
या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे.
COMMENTS