क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील गोद्रे ता.जुन्नर जि.पुणे या गावातील नविन ग्रामपंचायत कार्यालयाचा भूमीपूजन सोहळा जि.प. सदस्या आशाताई ब...
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील गोद्रे ता.जुन्नर जि.पुणे या गावातील नविन ग्रामपंचायत कार्यालयाचा भूमीपूजन सोहळा जि.प. सदस्या आशाताई बुचके यांच्या हस्ते पार पडला.
या भूमीपुजन सोहळ्याचे उद्घाटन आशाताई बुचके, दिलीप गांजाळे, संतोष नाना खैरे, सरपंच अनिता रेंगडे, उपसरपंच दिलीप गायकवाड, नामदेव रेंगडे, मंगेश गायकवाड तसेच पदाधिकारी यांनी केले.
यावेळी जुन्नर पंचायत समिती सदस्य दिलीप गांजाळे, संतोष नाना खैरे तसेच गावचे सरपंच अनिता रेंगडे, उपसरपंच दिलीप गायकवाड तसेच ग्रामपंचायत सदस्य व आजी माजी सदस्य व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS