आरोग्य टिप्स : पीनट बटरला सुपर फूड म्हणतात. यामध्ये प्रथिने, हेल्दी फ़ॅट्स आणि फायबर असतात. पीनट बटर हे शेंगदाण्यापासून बनविलेले एक अनप्रोसे...
आरोग्य टिप्स : पीनट बटरला सुपर फूड म्हणतात. यामध्ये प्रथिने, हेल्दी फ़ॅट्स आणि फायबर असतात. पीनट बटर हे शेंगदाण्यापासून बनविलेले एक अनप्रोसेस्ड फूड आहे. जाणून घ्या पीनट बटर खाण्याचे फायदे –
पीनट बटरचे सेवन केल्याने डोळ्यांसाठी फायदेशीर असणारे व्हिटॅमिन ए मिळते. त्यामुळे दृष्टी चांगली राहते.
एक चमचा पीनर बटरमध्ये 100 कॅलरीज असतात, ज्या मोनो अनसॅच्युरेटेड फॅटच्या स्वरूपात असतात. हे केवळ आपल्या शरीरासाठीच फायदेशीर नाही तर हृदयविकारांपासून संरक्षण, वजन कमी करणे आणि लठ्ठपणा दूर करण्यास देखील मदत करते.
पीनट बटरमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पचनक्रिया मजबूत होते.
पीनट बटरमध्ये असणाऱ्या मॅग्नेशिअममुळे हाडं आणि स्नायू मजबूत होतात.
COMMENTS