पु णेः लाकडी (ता. इंदापूर) येथील महिलेचा जुन्या भांडणाचा राग मनात धरुन धारदार शस्त्राने वार करून खुन करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपीने ...
पुणेः लाकडी (ता. इंदापूर) येथील महिलेचा जुन्या भांडणाचा राग मनात धरुन धारदार शस्त्राने वार करून खुन करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
मागील
आठवड्यात झालेल्या भांडणाच्या कारणावरून जातीय द्वेषातून धारदार लोखंडी हत्याराने
गळा चिरून खुन करण्यात आला आहे. सदर घटनेनंतर आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या
करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे बारामती येथील खाजगी रुग्णालयात पोलिस
निगराणीखाली उपचार सुरू आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी
गणेश इंगळे हे करीत आहेत.
COMMENTS