प्रतिनिधी : गणेश गाडगे. क्राईमनामा Live : निमगाव सावा गावचे विद्यमान ग्रामपंचायत प्रभारी सरपंच किशोर कारभारी घोडे यांचा मुलगा ओम किशोर घो...
प्रतिनिधी : गणेश गाडगे.
क्राईमनामा Live : निमगाव सावा गावचे विद्यमान ग्रामपंचायत प्रभारी सरपंच किशोर कारभारी घोडे यांचा मुलगा ओम किशोर घोडे वय १५ वर्षे दि. ४ जुलै २०२२ रोजी ओमचे दुःखद निधन झाले असून त्याचा दशक्रिया विधी बुधवार दि. १३ / ७/ २०२२ रोजी सकाळी ७.३० वा. कुकडी नदी तिरावर होणार आहे.
ओमला गृपच्या वतीने चंद्रकांत जावळे गुरुजी, माऊली मते, हभप विजय खाडे महाराज, गणेश गाडगे, श्रीरंग गाडगे, धमेंद्र गाडगे, निलेश गाडगे, सुनिल गहिने व समस्त ग्रामस्थ निमगाव सावा या सर्वांच्या वतीने ओमला भावपुर्ण श्रद्धाजंली वाहण्यात आली.
COMMENTS