आरोग्य टिप्स : मजबूत केसांसाठी , केसांच्या वाढीसाठी आणि केस गळण्याची समस्या दूर करण्यासाठी एरंडेल तेल( Castor oil) खूप प्रभावी आहे. एरंडेल त...
आरोग्य टिप्स : मजबूत केसांसाठी, केसांच्या वाढीसाठी आणि केस गळण्याची समस्या दूर करण्यासाठी एरंडेल तेल(Castor oil) खूप प्रभावी आहे. एरंडेल तेलाचा वापर पुरातन काळापासून केला जात आहे. हे तेल सहजपणे केसांच्या मुळापर्यंत जाते तसेच केसांना पोषण देते.
एरंडेल
तेलामध्ये मोठ्या प्रमाणावर फॅटी अॅसिड आढळल्याने केसांची वाढ अधिक जलद होते.
एरंडेल
तेलामध्ये इतर कोणत्याही कॅरियर तेलापेक्षा ओमेगा -6 फॅटी अॅसिड जास्त असते.
ओमेगा -6
फॅटी अॅसिड केस वाढीसाठी अत्यंत उपयोगी असणारा घटक आहे.
डोक्याची
त्वचा किंवा स्काल्पमध्ये जळजळ किंवा खाजेची समस्या असेल तर एरंडेल तेलामुळे कमी
होते.
एरंडेल
तेल केसांच्या मुळांमध्ये ब्लड सर्क्युलेशन वाढवते आणि केसांची मुळे मजबूत करते.
टीप – नुसते एरंडेल तेल केसांना
लावू नये. कोणत्याही प्रकारच्या हेअर ऑईलमध्ये मिक्स करून केसांना लावावे.
COMMENTS