विशेष प्रतिनिधी : प्रा.मनसूख सर क्राईमनामा Live : एच एस सी ( बारावी ) बोर्ड परिक्षेचा निकाल लागला असून श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर ...
विशेष प्रतिनिधी : प्रा.मनसूख सर
क्राईमनामा Live : एच एस सी ( बारावी ) बोर्ड परिक्षेचा निकाल लागला असून श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर 2021-2022 या शैक्षणिक वर्षाचा इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून महाविद्यालयाचा एकूण निकाल 88 .23 टक्के लागला असून त्यामध्ये अनुक्रमे विज्ञान वाणिज्य कला आणि एम सी व्ही सी या शाखेचा निकाल पुढील प्रमाणे:
विज्ञान शाखा : 98.40 %
वाणिज्य शाखा : 89.71 %
कला शाखा : 75.21 %
एम सी व्ही सी : 91 .27 %
:>विज्ञान शाखा :
प्रथम क्रमांक :
प्रितम प्रकाश रोकडे -87.33 %
द्वितिय क्रमांक :
प्रसाद राजाराम कुटे -82.67 %
तृतीय क्रमांक :
मृणाल मारुती कोळी - 80.00%
:>वाणिज्य शाखा:
प्रथम क्रमांक :
अथर्व आनंद कोकणे -91.17 %
द्वितिय क्रमांक :
चैताली मिलिंद कुलवडे .90.83%
तृतीय कुमांक :
पूजा सुनिल कुलवडे 90.00%
:>कला शाखा :
प्रथम क्रमांक :
शितल दिलिप भगत .84.33%
द्वितिय क्रमांक :
शितल सोमा कोकणे .78.17 %
तृतीय क्रमांक :
शिवानी किरण गायकवाड .75.17 %
:>एम .सी .व्ही . सी विभाग :
प्रथम क्रमांक :
विनायक संतोष भगत .64.00%
द्वितिय क्रमांक :
अंगद ज्ञानेश्वर कोते .62 .33%
तृतीय क्रमांक :
आदित्य राजेंद्र कोते . 61.00%
तसेच दरवर्षी प्रमाणे यावर्षी महाविद्यालयाने बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालामध्ये उज्वल यश संपादन केले आहे .जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड.संजयराव शिवाजीराव काळे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन केले आहे . तसेच सर्व विश्वस्त मंडळ आणि माननीय अध्यक्ष प्रतिनिधी प्रा व्ही बी कुलकर्णी ' प्रभारी प्राचार्य डॉ उत्तम शेलार , उपप्राचार्य डॉ . देवेंद्र उजगरे ' कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा . पी एस लोढा व पर्यवेक्षक प्रा एस ए श्रीमंते व सर्वच प्राध्यापक वृंद ,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्वच यशस्वी व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या .
COMMENTS