क्राईमनामा Live : कायदेविषयक माहिती. हिंदू धर्म व इतर धर्मामध्ये घटस्फोट घेण्याच्या वेगवेगळया प्रथा व नियम आहेत साधारणपणे मुस्लीम धर्म...
क्राईमनामा Live : कायदेविषयक माहिती.
हिंदू धर्म व इतर
धर्मामध्ये घटस्फोट घेण्याच्या वेगवेगळया प्रथा व नियम आहेत
साधारणपणे मुस्लीम
धर्मात ट्रिपल तलाक कायद्याने मान्य नाही त्यामुळे न्यायालयातून घटस्फोट घेणे
गरजेचे असते त्यातून महिलेस एकरकमी नुकसानभरपाई। मिळतें अथवा संपत्तीत वाटा मिळतो
घटस्फोट हा
सामंजस्याने ही घेता येतो तो मात्र लगेचच मिळण्याची शक्यता असते
न्यायालयाने
केलेला घटस्फोट हा खालील कारणामुळे करण्याची पद्धत आहे
१. क्रुर
वागणुकीमुळे
२. २ वर्षांपेक्षा
अधिक काळ कोणतेही कारण नसताना वेगळे पती पत्नी राहत असतील
३. पती किंवा
पत्नी हे मानसिक रोगी असतील तर
४.पती किंवा पत्नी
स्वतःहून इतर व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवत असेल तर
५. पती किंवा
पत्नी हे संसार करण्यास सक्षम नसतील तर
६. पती किंवा
पत्नी लैंगिक आजाराने दुर्धर असतील तर
७. पती किंवा
पत्नी हे शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम नसतील तर
८. पती किंवा
पत्नी यांच्या धर्माला व परंपरेला मान्य असलेली कोणतीही करणे
९. पती किंवा
पत्नी यांनी लग्न झाल्यापासून १वर्ष वैवाहीक संबंध ठेवले नाही तर
१०. पती किंवा
पत्नी यांच्यापैकी कोणीही दुसरे लग्न केल्याचे आढळून आल्यास तर
तर अशा कारणामुळे
घटस्फोट होतो व त्यास न्यायालयाची मान्यता असते
दुसरे असे की
कोर्टाच्या बाहेर सुद्धा घटस्फोट घेता येतो तो न्यायालयास मान्य असतो
लेखक - ऍड.
इंद्रभान गुंजाळ
संपर्क
-९६१९५७५९५५
COMMENTS