क्राईमनामा Live प्रतिनिधी : गणेश गाडगे श्री . सुनिल विठ्ठल गाडगे (मा . सैनिक) व गणेश विठ्ठल गाडगे (होमगार्ड ) यांचे वडील विठ्ठल बाबुराव गा...
क्राईमनामा Live प्रतिनिधी : गणेश गाडगे
श्री . सुनिल विठ्ठल गाडगे (मा . सैनिक) व गणेश विठ्ठल गाडगे (होमगार्ड ) यांचे वडील विठ्ठल बाबुराव गाडगे यांचे हृदय विकाराने शनिवार दिनांक १४ मे रोजी दुःखद निधन झाले.
दोन्ही मुलांनी वडिलांसाठी खुप कष्ट घेतले. वडिलांची इच्छा होती माझी दोन्ही मुले सरकारी कामात असावी मुलांनी देखील त्यांची इच्छा पुर्ण केली. वडिल गेल्याचे दुःख मुलं कधीच विसरणार नाही. मुलांनी आपले आई - वडिल हयात असतांना मोठ - मोठे अभिष्टचिंतन सोहळे घातले. वडिल मुलांचे फार कौतुक करायचे दोन्ही मुले समाज कार्यामध्ये नेहमी पुढाकार घेवुन काम करतात. तरी त्यांना दुःख सावरण्याची ताकत ईश्वराने दयावी हिच सदिच्छा.
त्यांचा दशक्रिया विधी मंगळवार दिनांक १७ मे २०२२ रोजी निमगाव सावा येथील कुकडी नदीच्या पवित्र तीरावर सकाळी ठिक ७.३० मि.होईल. प्रवचन- ह.भ.प.विजय महाराज खाडे
🙏क्राईमनामा Live न्युज नेटवर्कच्या वतीने बाबांना भावपूर्ण श्रध्दांजली.💐
COMMENTS