क्राईमनामा Live सुविचार- 💠कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यानांच यश प्राप्त होते. 💠संकटं ...
क्राईमनामा Live सुविचार- 💠कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही.
शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.
💠संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं
पण संकटाचा सामना करणं
त्याच्या हातात असतं.
थोडे दुःख सहन करुन
💠दुसऱ्याला सुख मिळत असेल तर
आपण थोडे दुःख सहन करायला
काय हरकत आहे.
💠प्रसिध्दी ही अशी बाब आहे
जी कितीही मिळाली तरी
माणसाची तहान भागत नाही.
💠जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा.
चुकाल तेव्हा माफी मागा,
अन कुणी चुकलं तर माफ करा.
💠माणसानं राजहंसासारखं असावं.
आपल्याला जे पटेल तेच घ्यावं,
नाही ते सोडून द्यावं.
क्राईमनामा Live टीप : वरील सुविचार हे क्राईमनामा Live आरोग्य टिमने प्रसारीत केले असून यात जर काही चूक झाल्यास आपण सुज्ञ वाचकांनी उदार अंतकरणानं माफ कराव व सूचना करावी.
धन्यवाद.
COMMENTS